लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुशखबर! मध्य रेल्वेच्या 'या' नऊ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा - Marathi News | Good news! Electric vehicle charging facility at nine stations of Central Railway | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खुशखबर! मध्य रेल्वेच्या 'या' नऊ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा

वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. ...

Second Hand Cars : सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, समोर आला नवा रिपोर्ट - Marathi News | second hand car market in india expected to grow at over 19 p till fy27 certified cars buying selling | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, समोर आला नवा रिपोर्ट

वाचा काय म्हटलंय या अहवालात... ...

Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी - Marathi News | Electric Car tata motors to mg here is best selling electric car in august 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

Best Selling Electric Car Brands: देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत. ...

Top 10 Cars : भारतात 'या' 10 कारची चलती, शोरूमवर येण्यापूर्वीच विकल्या जातायत गाड्या - Marathi News | Top 10 Cars These 10 best selling suvs muvs in august | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात 'या' 10 कारची चलती, शोरूमवर येण्यापूर्वीच विकल्या जातायत गाड्या

top 10 best selling car : चौथ्या  आणि पाचव्या स्थानावर टाटा पंच आणि मारुती सुझुकी ईको... ...

सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार?  - Marathi News | Trucks, buses will run on solar energy; When will the country's first e-highway be made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार? 

इलेक्ट्रिक महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न, सरकार देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बनवू इच्छित आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. ...

आता विदेशातही होणार 'या' कारची विक्री, कंपनीने सुरू केली निर्यात, काय आहे खासियत? - Marathi News | india made volkswagen virtus sedan exports commence volkswagen vento best cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता विदेशातही होणार 'या' कारची विक्री, कंपनीने सुरू केली निर्यात, काय आहे खासियत?

volkswagen virtus sedan : कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत. ...

४० वर्षांपूर्वी इतकी होती मारूती 800 ची किंमत, सचिन-शाहरुखही होते फॅन; फोटोंच्या माध्यमातून पाहा प्रवास - Marathi News | maruti suzuki india ltd last 40 years journey in photos sachin shahrukh liked indira gandhi key memory | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :४० वर्षांपूर्वी इतकी होती मारूती 800 ची किंमत, सचिन-शाहरुखही होते फॅन; फोटोंच्या माध्यमातून पाहा प्रवास

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 40 वर्षांचा मोठा पल्ला गाठला आहे. 800 पासून सुरू झालेला प्रवास आता 18 मॉडेलपर्यंत पोहोचला आहे. ...

TVS Ntorq 125 ची Race Edition नव्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत - Marathi News | TVS Ntorq 125 Race Edition Launched in New Color Options, Know about the Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS Ntorq 125 ची Race Edition नव्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत

TVS NTorq Race Edition New Color : यापूर्वी, TVS NTorq रेस एडिशन दोन पेंट स्कीम- रेड-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक मध्ये उपलब्ध होती. ...

पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या... - Marathi News | how to convert your petrol or diesel cars into an electric vehicle retrofit cost in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांची झोप उडाली आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत आहेत. ...