भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक कार, स्कूटरनी पाऊल ठेवून आता तीन-चार वर्षे झाली आहेत. यामुळे आता सेकंड हँड ईव्ही कार आणि स्कूटरदेखील बाजारात मिळू लागल्या आहेत. ...
आपण आपल्या कुटुंबासाठी कार घेत असतो. या कारमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य बसू शकतात. अशा कारच्या आपण शोधात असतो. तुम्हाला कुटुंबासाठी गरजेची असलेली ७ सीटर कार संदर्भातील माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. ...