लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही

जमिनीचे दर वाढल्यामुळे संपत्तीच्या आकडा वाढला ...

भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

Maharashtra Assembly Election 2024 : मताधिक्याच्या उतरत्या ग्राफमुळे आव्हान : काँग्रेसचे गुडधे देणार दमदार टक्कर ...

अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी

सावनेरमधून आशीष देशमुख तर काटोलमधून चरणसिंग ठाकूर मैदानात : लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट ...

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केवळ २३,५०० रुपयांची कॅश, एकूण सव्वा पाच कोटींची संपत्ती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केवळ २३,५०० रुपयांची कॅश, एकूण सव्वा पाच कोटींची संपत्ती

संपत्तीत पाच वर्षांत २३ टक्क्यांनी वाढ : शपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांची नोंद ...

उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज

नितीन गडकरींची उपस्थिती : महायुतीच्या कार्यकर्त्यांचे ‘रॅली’द्वारे शक्तीप्रदर्शन ...

"...तर भाजपची व्यावसायिक संघटना होण्याची भिती"; आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्लीत भूमिका मांडणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...तर भाजपची व्यावसायिक संघटना होण्याची भिती"; आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्लीत भूमिका मांडणार

"...जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल." ...

महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा

महाविकासआघाडीच्या जागावाटपाचे गणित सूपर कॉम्प्युटर सोडवत असल्याचा चिमटा ...

ठरलं..! देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे नागपुरातील उमेदवार शुक्रवारी भरणार अर्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलं..! देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे नागपुरातील उमेदवार शुक्रवारी भरणार अर्ज

संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...