प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला. ...
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाने त्या अधिका-याची सर्वांसमक्ष धुलाई केली. ...
समांतर आरक्षणांतर्गतची खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली आहे. समांतर आरक्षणांतर्गतची पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढले. ...
महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. ...