लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

वैभव गायकर

पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.  ...

पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती 

कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे. ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल मध्ये धडक कारवाईत ;1 कोटी गांजासह वाहन केले हस्तगत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल मध्ये धडक कारवाईत ;1 कोटी गांजासह वाहन केले हस्तगत

याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...

बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश 

केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे. ...

पनवेलमध्ये 6300 हेक्टरवर होणार भातशेती, शेतकऱ्यांची पेरणीसाठी नांगरणीला सुरुवात  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये 6300 हेक्टरवर होणार भातशेती, शेतकऱ्यांची पेरणीसाठी नांगरणीला सुरुवात 

मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. ...

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम 

        खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला ...

लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य- पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य- पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे

नवनियुक्त आयुक्तांनी शनिवारी स्वीकारला पनवेल महानगर पालिकेचा पदभार ...

हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचा उपाययोजनांवर भर  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचा उपाययोजनांवर भर 

महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम क्षेत्रांना उंच कंपाऊंड घालणे, ड्रेबिज वाहतुकीच्या ट्रकवरती कापड झाकणे अशा विविध उपाययोजना अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...