लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

7,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह भारतात येणार 'हा' स्वस्त स्मार्टफोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह भारतात येणार 'हा' स्वस्त स्मार्टफोन  

Tecno Pova 2 India Launch: ट्रॅशन होल्डिंग इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवर एक टीजर शेयर केला आहे, या टीजरमध्ये 7000mAh बॅटरी असलेला एक नवीन स्मार्टफोन हँडसेट लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy F22 फोनचा पहिला सेल आज; मिळवा 1 हजार रुपयांची सूट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy F22 फोनचा पहिला सेल आज; मिळवा 1 हजार रुपयांची सूट 

Samsung Galaxy F22 Sale:Samsung Galaxy F22 स्मार्टफोन आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा नवीन सॅमसंग स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे.  ...

WhatsApp कॉल आणि व्हिडीओ कॉलवर जास्त डेटा होणार नाही खर्च; हे फिचर करा अ‍ॅक्टिव्हेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp कॉल आणि व्हिडीओ कॉलवर जास्त डेटा होणार नाही खर्च; हे फिचर करा अ‍ॅक्टिव्हेट 

WhatsApp कॉल करताना तुम्हाला जर तुमचा मोबाईल डेटा संपण्याची चिंता असेल तर तुम्ही या फीचरचा वापर करू शकता.   ...

Nokia ने केली OPPO वर केस; भारतासह चार देशांमध्ये चीनी ब्रँडच्या अडचणीत वाढ  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia ने केली OPPO वर केस; भारतासह चार देशांमध्ये चीनी ब्रँडच्या अडचणीत वाढ 

Nokia vs Oppo: Nokia आणि OPPO दरम्यान 2018 मध्ये झालेल्या पेटंट लायसन्स अ‍ॅग्रिमेंट अ‍ॅग्रिमेंटची वैधता काही दिवसांपूर्वी संपली होती. या परवान्यांचे नूतनीकरण न करता ओप्पो नोकियाच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे, असे नोकियाने म्हटले आहे.   ...

Google Pixel 6 Pro चा फोटो लीक; समोर आला दमदार ट्रिपल कॅमेरा सेटअप  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 Pro चा फोटो लीक; समोर आला दमदार ट्रिपल कॅमेरा सेटअप 

Google Pixel 6 Pro leak photo: Google Pixel 6 Pro स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. या फोनचा एक फोटो लीक झाला आहे, यातून डिजाइन आणि कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.   ...

Nothing Ear 1 ची भारतीय किंमत आली समोर; स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात हे इयरबड्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nothing Ear 1 ची भारतीय किंमत आली समोर; स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात हे इयरबड्स 

Nothing Ear 1 earbuds price: Nothing ने आपल्या आगामी ट्रूली व्हायरलेस इयरबड्स Nothing Ear 1 ची किंमत सांगितली आहे.   ...

20 तासांच्या बॅटरी लाईफसह Nokia BH-805 इयरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 तासांच्या बॅटरी लाईफसह Nokia BH-805 इयरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत 

Nokia BH-805 ची किंमत सुमारे 8,800 रुपये आहे, यात 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.   ...

6000mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो Nokia C30; लो बजेटमध्ये Nokia ची जोरदार तयारी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो Nokia C30; लो बजेटमध्ये Nokia ची जोरदार तयारी  

Nokia C30 specifications: आता नोकिया सी30 चे लीक फोटोज समोर आले आहेत. या लीकमधून समजले आहे कि या या फोनमध्ये वाटरड्रॉप नॉच असेल. ...