लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

रेडमी सिरीजमधील पहिल्या 5G फोनच्या भारतीय लाँचची ठरली तारीख; या तारखेला Redmi Note 10T 5G होणार लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी सिरीजमधील पहिल्या 5G फोनच्या भारतीय लाँचची ठरली तारीख; या तारखेला Redmi Note 10T 5G होणार लाँच  

Redmi Note 10T 5G Launch Date: Xiaomi च्या आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती कंपनीने अमेझॉनवर शेयर केलेल्या पोस्टरवरून मिळाली आहे. ...

लाँचपूर्वीच जाणून घ्या OPPO Reno 6 Pro ची किंमत; ओप्पो फोनचा रिटेल बॉक्स लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच जाणून घ्या OPPO Reno 6 Pro ची किंमत; ओप्पो फोनचा रिटेल बॉक्स लीक 

Oppo Reno6 Pro Price: टिप्सटरने Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती दिली आहे. दोन टिप्सटरनी एकच किंमत लीक केली आहे. ...

Vivo V23 सीरीज लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाइटवर लिस्ट झाला हा नवीन फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V23 सीरीज लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाइटवर लिस्ट झाला हा नवीन फोन 

Vivo V23 launch: Vivo V23 सीरीजमधील Vivo V23e हा स्मार्टफोन V2116 या मॉडेल नंबरसह IMEI डेटाबेस वेबसाइटवर दिसला आहे. ...

Samsung Galaxy F62 वर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy F62 वर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर

Samsung Galaxy F62 Price Cut: Samsung Galaxy F62 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB मेमरी 23,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

15,000 रुपयांमध्ये मिळणारे बेस्ट 5G फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15,000 रुपयांमध्ये मिळणारे बेस्ट 5G फोन 

Cheap 5G Phones India: भारतात पोको, रियलमी आणि ओप्पोने 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ...

48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग

Tecno Camon 17 Pro India Launch: Tecno Camon 17 सीरिजचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडियावर लाईव्ह करण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेजवर फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. ...

सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

Smartphone for Snapdragon Insiders: क्वालकॉमने फोन कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्राम Snapdragon Insiders साठी खास लाँच केला गेला आहे.  ...

Realme चे दिमाखदार फीचर फोन लाँच; DIZO Star 300 आणि DIZO Star 500 खरेदीसाठी उपलब्ध   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे दिमाखदार फीचर फोन लाँच; DIZO Star 300 आणि DIZO Star 500 खरेदीसाठी उपलब्ध  

Realme Feature Phone Launch: रियलमीने फिचरफोन बाजारात पदार्पण केले आहे. Realme DIZO Star 300 आणि DIZO Star 500 फीचर फोन भारतात लाँच झाले आहेत.   ...