लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

Lava 5G Smartphone: भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला पहिला 5G स्मार्टफोन यावर्षी भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे.   ...

38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह OnePlus Buds Pro TWS इयरबड्स भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह OnePlus Buds Pro TWS इयरबड्स भारतात लाँच; जाणून घ्या किंमत 

OnePlus Buds Pro price: प्रीमियम OnePlus Buds Pro TWS इयरबड्समध्ये 11mm चे डायनॅमिक डायव्हर्स आणि प्रेशर-सेन्सेटिव्ह कंट्रोल्स देण्यात आले आहेत.  ...

दमदार OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लाँच; मिळणार 12GB रॅम, 65W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लाँच; मिळणार 12GB रॅम, 65W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा 

Oneplus Nord 2 5G Price: OnePlus Nord 2 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. ...

Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन 23 जुलैला येणार भारतात; जाणून घ्या Galaxy A22 ची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन 23 जुलैला येणार भारतात; जाणून घ्या Galaxy A22 ची किंमत 

Samsung Galaxy A22 5G Launch: सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एक टीजर शेयर करून सांगितले आहे कि गॅलेक्सी A22 5G भारतात 23 जुलैला लाँच केला जाईल.  ...

बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत 

13,200mAh Battery Phone: Ulefone Power Armor 13 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन AliExpress आणि Banggood च्या माध्यमातून विकत घेता येईल  ...

एका चार्जमध्ये 45 किलोमीटरची रेंज; Xiaomi ची स्पेशल एडिशन Mi Electric Scooter भारतात लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका चार्जमध्ये 45 किलोमीटरची रेंज; Xiaomi ची स्पेशल एडिशन Mi Electric Scooter भारतात लाँच 

Mi Electric Scooter Pro 2 India Price: भारतातील सातव्या वर्धापन दिनानिमित्त Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सादर केली आहे. ...

स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s  

Lava Z2s India launch: Lava Z2s मध्ये 5000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.   ...

बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

iQOO 8 with 160W Fast Charge: iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 160W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो. या स्पीडने iQOO 8 स्मार्टफोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल. ...