लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच  

Oneplus 9t may not launch: टिप्सटर Max Jambor ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 9T स्मार्टफोन यावर्षी लाँच करणार नाही. ...

सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 120W चार्जिंग आणि 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Redmi K50 Pro होऊ शकतो लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 120W चार्जिंग आणि 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Redmi K50 Pro होऊ शकतो लाँच  

Redmi K50 Pro Specs Leak: Redmi K50 स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळू शकतो. ...

Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती  

Realme 8i and Realme 8s India Launch: Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोन लवकरच भारतात लवकरच दाखल होऊ शकतात अशी माहिती टिप्सटरने दिली आहे. ...

20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Nokia 6310 2021 launch: नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.   ...

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले; असे असणार नवीन प्लॅन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले; असे असणार नवीन प्लॅन्स

Disney+ Hotstar New Plans: Disney+ Hotstar ने आपले प्लॅन्स बदलले आहेत, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्लॅन 399 रुपयांपासून सुरु होतात.   ...

6,000mAh बॅटरीसह स्वस्त Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरीसह स्वस्त Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Nokia C30 launch: Nokia C30 हा स्मार्टफोन कंपनीने सध्या युरोपमध्ये लाँच केला आहे, हा फोन येत्या काही दिवसांत जगभरात लाँच केला जाऊ शकतो. ...

दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही  

Nokia XR20 Rugged Smartphone Launch: Nokia XR20 मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6GB रॅम दिला आहे.   ...

Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर

Realme Flash MagdDart charging: Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...