लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

7100mAh बॅटरीसह Realme Pad होणार भारतात सादर; 9 सप्टेंबरला लाँच इव्हेंटचे आयोजन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7100mAh बॅटरीसह Realme Pad होणार भारतात सादर; 9 सप्टेंबरला लाँच इव्हेंटचे आयोजन  

Realme Pad India Launch: Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी ट्वीटरवर आगामी रियलमी टॅबलेटचा फोटो शेयर केला आहे. सेठ यांनी सांगितले आहे कि या टॅबलेटचा युआय खूप सोप्पा बनवण्यात आला आहे. ...

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केले ‘हे’ दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केले ‘हे’ दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन 

Reliance Jio ने यावर्षी जूनमध्ये सादर केलेले 39 आणि 69 रुपयांचे रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. हे दोन प्लॅन्स बंद करण्यात आल्यामुळे आता जियोफोन ग्राहकांना 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करावा लागेल. ...

हवेतील व्हायरस नष्ट करण्यासाठी एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या Xiaomi च्या Air Purifier 4 Pro ची वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हवेतील व्हायरस नष्ट करण्यासाठी एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या Xiaomi च्या Air Purifier 4 Pro ची वैशिष्ट्ये 

Xiaomi Air Purifier: Xiaomi ने लाँच चीनमध्ये नवीन एयर प्युरिफायर लाँच केला आहे, जो हवेतील प्रदुर्षणासह व्हायरस देखील नष्ट करतो.   ...

Samsung Galaxy M52 5G लवकरच येणार भारतात; सपोर्ट पेज आले समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M52 5G लवकरच येणार भारतात; सपोर्ट पेज आले समोर 

Samsung Galaxy M52 5G India launch : कंपनीच्या वेबसाईटवर गॅलेक्सी एम52 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-M526B/DS सह लिस्ट झाला आहे. हा मॉडेल नंबर ब्लूटूथ एसआईजीवरील SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरशी मिळता जुळता आहे. ...

कमी किंमतीत OPPO Enco Buds भारतात लाँच; गेमर्ससाठी खास गेम मोड सादर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत OPPO Enco Buds भारतात लाँच; गेमर्ससाठी खास गेम मोड सादर  

OPPO Enco Buds Price: OPPO Enco Buds मध्ये कंपनीने 8mm चा ऑडियो ड्रायव्हर दिला आहे, जो SBC आणि AAC कोडॅक्सला सपोर्ट करतो. ...

Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

Smartphone Price Hike: सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्य किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे. ...

मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट 

Apple event 2021: Apple चा नवीन लाँच इव्हेंट 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. ...

ग्रुप न बनवता एकाचवेळी अनेकांना WhatsApp मेसेज कसे पाठवायचे? जाणून घ्या   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्रुप न बनवता एकाचवेळी अनेकांना WhatsApp मेसेज कसे पाठवायचे? जाणून घ्या  

Whatsapp Tips And Tricks: अनेकांना एकसाथ मेसेज पाठवण्याचा ग्रुप हा एकमेव मार्ग व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा वापर करू शकता.   ...