लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संतोष हिरेमठ

रस्त्यांवर रिक्षांत गॅस किट की बॉम्ब? जप्त रिक्षाला विनातपासणीच 'ओके' प्रमाणपत्र - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांवर रिक्षांत गॅस किट की बॉम्ब? जप्त रिक्षाला विनातपासणीच 'ओके' प्रमाणपत्र

आरटीओत उभ्या रिक्षाला दिले प्रमाणपत्र : मोबाइल क्रमांक, फोटो, रिक्षा क्रमांक, पैसे पाठवताच गॅस किटची टाकी ‘ओके’ ...

Video: संकट कायम! औरंगाबादेत धावत्या 'शिवशाही' बसमधून डिझेलची गळती, धोका टळला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: संकट कायम! औरंगाबादेत धावत्या 'शिवशाही' बसमधून डिझेलची गळती, धोका टळला

बस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकात आणण्यात आली. ...

आमदार, मंत्र्यांची शासनाला काळजी; गोरगरीबांच्या घाटीत ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा रखडली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार, मंत्र्यांची शासनाला काळजी; गोरगरीबांच्या घाटीत ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा रखडली

वर्षभरापासून कानाडोळा; केवळ परिचारिकांअभावी घाटी रुग्णालयात रखडली ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा ...

रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात

सुरक्षारक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले ...

ब्रेनडेड महिलेच्या अवयदानाने दिवाळीत इतरांच्या आयुष्यात ‘प्रकाश’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्रेनडेड महिलेच्या अवयदानाने दिवाळीत इतरांच्या आयुष्यात ‘प्रकाश’

कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने कुटुंबियांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला. ...

घरापासून दूर घरच्या दिवाळीची अनुभूती; विभाग नियंत्रकांनी घातले ST चालक-वाहकांना अभ्यंगस्नान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरापासून दूर घरच्या दिवाळीची अनुभूती; विभाग नियंत्रकांनी घातले ST चालक-वाहकांना अभ्यंगस्नान

दिवाळीतील वातावरण खूपच प्रसन्नदायी असले तरी कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. ...

अवैध ‘उद्योग’! गुपचूप खातात गर्भपाताच्या गोळ्या; रोज २ महिला रुग्णालयात येतात अत्यवस्थेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध ‘उद्योग’! गुपचूप खातात गर्भपाताच्या गोळ्या; रोज २ महिला रुग्णालयात येतात अत्यवस्थेत

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेणे जिवावर बेतू शकते. ...

‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

झोपेच्या गोळ्या, गुंगीकारक औषधींची अवैध विक्री पडली महागात ...