नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून स ...
नाशिक- महापालिका- नगरपालिकेच्या नगरसेवकांना अधिकार द्यावेत ही नाशिकमध्ये झालेल्या नगरसेवक परीषदेत झालेली मागणी गैर नाही. केंद्र सरकारने ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार दिले आहेत. परंतु राज्य सरकार ते खाली पाझरत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार दे ...
नाशिक- खासगी रूग्णालयांना नियमांची सक्ती करून अडवणूक करणे नवीन नाही. नाशिकमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने खासगी रूग्णालये आणि डॉक्टरांच्या केलेल्या छळवणूकीच्या घटना आहेत. मात्र, भंडारा येथील शासकीय रूग्णालयातील दुर्घटनांच्या पाठोपाठ ...
नाशिक- फार खोलात जाण्याचे कारण नाही. नाशिक महापालिकेत मन्नुभाई कोण असा प्रश्न केला तर त्याला ओळखत नाही असा एकही जण महापािलकेत आढळणार नाही. या मन्नुभाईची महापालिकेत एका ठेक्यातून एन्ट्री करण्याचा घाट उधळला गेला असला तरी महापालिकेत आता एकच मन्नुभाई नाह ...
Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. ...
नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...
नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत ना ...
नाशिक : राज्यातील बहुतांश बांधकाम विकासकांना आणि बांधकाम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनादेखील प्रतीक्षेत असलेला युनिफाइड डीसीपीआर (म्हणजेच समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली) मंजूर झाला आहे. या नियमावलीतील सर्व तरतुदी अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाल्या नसल् ...