लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

संदीप प्रधान

ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?

ठाणेकरांचे पाणी मुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले. ...

पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती

हाती गडगंज पैसा आला की त्याची मस्ती आणि गुर्मी येतेच. पुण्यात एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताने ते पुन्हा एकदा सिद्ध होते आहे. ...

अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?

अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे. ...

‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

भाजपने अगदी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण लढवणार, असे वातावरण निर्माण केले. ...

झाडांवर किती दिवस दीपमाळा गुंडाळायच्या?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झाडांवर किती दिवस दीपमाळा गुंडाळायच्या? 

ठाण्यात गुढीपाडवा, दसरा, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळी गल्लोगल्ली रोषणाई करण्याची हौस वाढली आहे. ...

विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर

मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरण्यामुळे मनसेच्या मतांना ओहोटी लागल्याचीही येथील मनसैनिकांची भावना आहे. ...

वाचनीय लेख - मार्क्सवाद्यांच्या डाव्या प्रचारात ‘एआय’ची ‘समता’! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - मार्क्सवाद्यांच्या डाव्या प्रचारात ‘एआय’ची ‘समता’!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अँकर समता हिला पश्चिम बंगालमध्ये प्रचारात उतरवले आहे. त्यानिमित्ताने... ...

लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’

किमान २५ वर्षांपूर्वीची गोष्ट... एका छोट्याशा गावात राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याची प्रचारसभा सुरू होती ...