लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

समीर देशपांडे

..त्यावेळी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा हेतू होता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यावेळी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा हेतू होता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वादाबाबत केसरकर म्हणाले, ..तर निर्णय घ्यावा लागेल ...

मुली घरी परत न आल्यास तांडव करू, नितेश राणेंचा इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुली घरी परत न आल्यास तांडव करू, नितेश राणेंचा इशारा

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या प्रकरणी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेऊन राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा कोल्हापूरला सरप्राईज दौरा, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा कोल्हापूरला सरप्राईज दौरा, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन

सकाळी तेंडुलकर वाडीत येवून गेल्याचे समजल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक

विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित ...

वकील प्रशांत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वकील प्रशांत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

आपल्याच जुन्या वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या अॅड. प्रशांत पाटील रा. करण हेरिटेज, देवकर पाणंद कोल्हापूर याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे. ...

कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता २०२४ च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल ...

एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प

गेली वीस वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत ...