लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
Crime: उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक

Crime: इलेक्ट्रॉनिक वस्तूवर कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली झकरिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजारांची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरातील संच्युरी कंपनी समोरील मुरबाड रोडच्या बाजूला मोहम्मद अली झकरिया यांचे डायमंड मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक शॉप नावाचे दुकान आहे. ...

उल्हासनगरातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम, महापालिकेने दिले प्रांत कार्यालयाला पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम, महापालिकेने दिले प्रांत कार्यालयाला पत्र

उल्हासनगर महापालिका शाळा मैदानांवर चक्क प्रांत कार्यालयाकडून सनद दिल्याने, एकच खळबळ उडून नगररचनाकार विभाग व प्रांत कार्यालय वादात सापडले होते. ...

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले होते. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले

ऑन-कॉल बेसिसवरील १६ डॉक्टरांचे कामबंदची भूमिका ...

उल्हासनगरात दुप्पट पैसे करून देतो, असे आमिष दाखवून ५ लाखाची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दुप्पट पैसे करून देतो, असे आमिष दाखवून ५ लाखाची फसवणूक

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने फेकले आगीचे गोळे; उल्हासनगरमधील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारूसाठी पैसे न दिल्याने फेकले आगीचे गोळे; उल्हासनगरमधील घटना

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; गटाकडून तेजी व गायकवाड यांची शहरप्रमुख पदी निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; गटाकडून तेजी व गायकवाड यांची शहरप्रमुख पदी निवड

शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होताच, अटकेच्या भीतीने त्यांनी शिंदे गटाचा मार्ग निवडला. ...