लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजन मगरुळकर

परभणीत दिवसाढवळ्या रक्ताचा सडा! नांदखेडा रोडवर रिक्षा चालकाची गळा चिरून निर्घृण हत्या - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दिवसाढवळ्या रक्ताचा सडा! नांदखेडा रोडवर रिक्षा चालकाची गळा चिरून निर्घृण हत्या

रिक्षात पाठीमागून वार अन् जागीच मृत्यू;  पोलीस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी ...

खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू

परभणी जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात; पहिल्या दिवशी ३८९ उमेदवार हजर ...

परभणीच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल ३९ मते घेत विजयी! भाजपचा पराभव - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल ३९ मते घेत विजयी! भाजपचा पराभव

महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र शेवटी भाजपच्या तिरुमला खिल्लारे आणि उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांच्यात थेट लढत झाली. ...

उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक

बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे. ...

थकीत पगारासाठी स्वच्छता कर्मचारी परभणी मनपाच्या दारी; आयुक्त म्हणतात,'माझाच पगार नाही...' - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थकीत पगारासाठी स्वच्छता कर्मचारी परभणी मनपाच्या दारी; आयुक्त म्हणतात,'माझाच पगार नाही...'

आयुक्तांचे शिष्टमंडळाला उत्तर, माझाच पगार नाही मीच परेशान आहे काय करणार ...

परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला! - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे. ...

Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ...

मोठी बातमी! परभणी मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! परभणी मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा

याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणीचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. ...