लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Amazon workers Coronavirus News: कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता अ‍ॅमेझॉन अन्य सुरक्षा उपायांसह चाचण्यांवर कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहे असं कंपनीने म्हटलं आहे. ...

Fact Check: हाथरस घटनेतील आरोपीचे वडील भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत? व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: हाथरस घटनेतील आरोपीचे वडील भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत? व्हायरल फोटोमागचं सत्य

Hathras Gangrape BJP Leader Photos Viral with PM Narendra modi & Yogi Adityanath News: या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या व्यक्तीचा फोटो दिसत आहे. ...

"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज

Hathras Gangrape, Uma Bharti News: मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले. ...

“विरोधक करतायेत छोट्या मुद्द्याचं राजकारण”; हाथरस प्रकरणावरुन भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विरोधक करतायेत छोट्या मुद्द्याचं राजकारण”; हाथरस प्रकरणावरुन भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Hathras Gangrape, BJP Minister Ajit Pal News: या प्रकरणाचा तपास सुरु आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे असं काही झालं नाही. तपासात सगळं सत्य बाहेर येईल असं भाजपा मंत्री अजित पाल यांनी सांगितले आहे. ...

Coronavirus: कोरोना रुग्णांमध्ये आढळले ‘सुपर स्प्रेडर’ लोक; यांनीच ६० टक्के लोकांना केलं संक्रमित - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना रुग्णांमध्ये आढळले ‘सुपर स्प्रेडर’ लोक; यांनीच ६० टक्के लोकांना केलं संक्रमित

“छत्रपतींचं आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध”; आरक्षणासाठी संभाजीराजे पुढाकार घेणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“छत्रपतींचं आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध”; आरक्षणासाठी संभाजीराजे पुढाकार घेणार

Dhangar Reservation, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News: धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितले. ...

छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

Dhangar Parishad, Ram Shinde News: गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असं राम शिंदेंनी सांगितले. ...

अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की...

Hathras GangRape, CM Yogi Aadityanath News: उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे. ...