लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

अविवाहित असल्याची बतावणी करून सर्वस्व लुटले, अन् तो निघाला एका मुलाचा ‘बाप’ ! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अविवाहित असल्याची बतावणी करून सर्वस्व लुटले, अन् तो निघाला एका मुलाचा ‘बाप’ !

लग्नाचे आमिष : तरूणीचे लैंगिक शोषण, फेसबुकवर झाली होती मैत्री ...

मंगळसूत्र हिसकावले; चेनस्नॅचरला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंगळसूत्र हिसकावले; चेनस्नॅचरला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

२० हजार रुपये दंड; न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा ...

सासुला छळणाऱ्या सुनेविरूध्द एफआयआर; घराबाहेर काढले, मुलीलाही भेटू देत नसल्याची तक्रार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासुला छळणाऱ्या सुनेविरूध्द एफआयआर; घराबाहेर काढले, मुलीलाही भेटू देत नसल्याची तक्रार

या कायद्यानुसार वयस्कर आई-वडील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक भत्ता मिळू शकतात. ...

अमरावतीकरांनी थकविला ३० कोटींचा कर; दीड महिन्यात शत-प्रतिशत वसुलीचे आव्हान - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीकरांनी थकविला ३० कोटींचा कर; दीड महिन्यात शत-प्रतिशत वसुलीचे आव्हान

झोननिहाय वसुली शिबिरांवर भर ...

चोरलेल्या मेंढ्या थेट कारमध्ये; आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोरलेल्या मेंढ्या थेट कारमध्ये; आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपी राजस्थानचे, पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई ...

करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली.  ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला ...

टिनएजर लव्ह; प्रेम, बलात्कार अन् गर्भधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले वास्तव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टिनएजर लव्ह; प्रेम, बलात्कार अन् गर्भधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले वास्तव

बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल ...