Wagir Submarine : भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये नवी पाणबुडी आल्यामुळे त्यांची ताकद आता वाढली आहे. वागीर ही नवीन ताकदवान पाणबुडी ताफ्यात दाखल झाल्यामुळे युद्धाच्या वेळी महत्वाची भूमिका बजावेल. ...
Dawood Ibrahim : त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दाऊदचा बंगला पडून मला नवीन बांधकाम करायचे असून तेथे सरकारच्या परवानगीने सनातन शिक्षण देणारी शाळा सुरु करण्याचा मानस आहे. ...
Crime News : चौथ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी तो पाचव्या वेळी लग्न करण्याची तयारी करत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे. ...