अभिमानास्पद! भारतीय नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली आयएनएस वागीर पाणबुडी दाखल
Published: November 12, 2020 08:36 PM | Updated: November 12, 2020 08:52 PM
Wagir Submarine : भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये नवी पाणबुडी आल्यामुळे त्यांची ताकद आता वाढली आहे. वागीर ही नवीन ताकदवान पाणबुडी ताफ्यात दाखल झाल्यामुळे युद्धाच्या वेळी महत्वाची भूमिका बजावेल.