लाईव्ह न्यूज

पूनम अपराज

Sameer wankhede : केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने ७ दिवसांत मागविला कारवाईचा अहवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sameer wankhede : केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने ७ दिवसांत मागविला कारवाईचा अहवाल

Sameer Wankhede : आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना नोटीस पाठवली आहे. ...

Exclusive : हो! निकाहनामा खरा आहे...समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive : हो! निकाहनामा खरा आहे...समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

Dr. Shabana Qureshi's Reaction : प्रथमच शबाना यांनी लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य; दादरमध्ये उडाली खळबळ  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य; दादरमध्ये उडाली खळबळ 

Suicide News : याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे.  ...

चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण

Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. ...

सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेह - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेह

Siddharth Shukla passes away : याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम

Police will get good news soon : पोलिसांच्या १२-१२ तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील उत्तर मार्ग काढत असल्याची माहिती दिली आहे.    ...

वरळीत खळबळ! राहत्या घरात पती पत्नी आढळले मृतावस्थेत; कोरोनाने होतं दाम्पत्य त्रस्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीत खळबळ! राहत्या घरात पती पत्नी आढळले मृतावस्थेत; कोरोनाने होतं दाम्पत्य त्रस्त

Suicide Case : काल म्हणजेच बुधवारी १२ वाजताच्या सुमारास सुज्जा यांच्या आईने केरळहून तिला अनेकदा कॉल केला. मात्र आपली मुलगी कॉल रिसिव्ह करत नसल्या कारणाने चिंतेत असलेल्या आईने मुलीच्या मैत्रिणीला कॉल केला. ...

जीव बचावला हे महत्वाचं! अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरट्याने लांबवली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव बचावला हे महत्वाचं! अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरट्याने लांबवली

Chain Snatching Case : याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.  ...