लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

देशात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; शेतीपुढे 'हे' मोठं आव्हान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; शेतीपुढे 'हे' मोठं आव्हान

भारतातील लघु शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी सुमारे ७५ लाख अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव?

Stock Market Today: शेअर बाजाराची आज फ्लॅट ओपनिंग दिसून आली. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ८३,३९८ वर आला. निफ्टी ११ अंकांच्या घसरणीसह २५,४५० वर उघडला. ...

खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?

Donald Trump Brics Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. ब्रिक्स संघटनेत भारतही आहे.  ...

Mumbai Local: तांत्रिक बिघाडानंतर हार्बर लाईन पुन्हा सुरळीत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: तांत्रिक बिघाडानंतर हार्बर लाईन पुन्हा सुरळीत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

Mumbai Harbour Line Services Restored: सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे हार्बर लाईन विस्कळीत झाली होती. ...

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

golden visa uae : यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. ...

चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा; हंगाम अखेर व्यापाऱ्यांचा खरेदीवर भर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा; हंगाम अखेर व्यापाऱ्यांचा खरेदीवर भर

Chia Seed Market : नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाच्या दरात मागील काही दिवसांत मोठी घसरण झाली होती. आता मात्र चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली असून, चियाचे दर १६ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. ...

"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज

भोजपुरी अभिनेता आणि माजी खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजच त्यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.  ...

ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थगिती दिलेल्या टॅरिफची स्थगिती बुधवारी संपणार आहे. त्यानंतर काय निर्णय होणार, यावर तसेच कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजाराची दिशा ठरेल. ...