लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत

save money : तुमचा पगार येताच खर्च होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. बचत करणे सोपे आहे, फक्त थोडी समज आणि सवयी बदलण्याची आवश्यकता आहे. ...

अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण... - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...

Maharashtra Security Scare: कोर्लई येथील समुद्रात काल सायंकाळ पासून एक संशयित बोट उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.  ...

"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत

माझी बहीण फक्त १३ वर्षांची आहे... रश्मिकाचा खुलासा ...

Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच  - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, नवरा आणि नवरी खुर्चीवर बसले आहेत. तेवढ्यात नवरीच्या घरचे काही लोक येतात आणि... ...

IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

Virat Kohli On IND vs ENG 2nd Test: पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दमदार पुनरागमन केलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी दारूण पराभव केला. ...

थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

Mobile Recharge Rate Increase: बीएसएनएलची सेवा दिवसेंदिवस वाईट अवस्थेत जात आहे. अनेक ठिकाणी रेंज असते पण मोबाईलमध्ये ती नसते. त्याचा फायदा खासगी कंपन्यांना मिळत आहे. ...

गोदावरी नदीपात्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदावरी नदीपात्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली

Jayakwadi Dam : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.."

नीना गुप्ता अर्थात पंचायत मधल्या मंजू देवींनी पंचायतच्या पुढील सीझनबद्दल मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलंय ...