लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा

मानसी जवळपास १० वर्षांनंतर मालिकेत दिसत आहे. इतका मोठा ब्रेक का घेतला? यावर मानसीने नुकतंच उत्तर दिलं आहे. ...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट

8th Pay Commission:केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि टर्म्स ऑफ रेफरन्स (टीओआर) अंतिम होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

"दुपारी १ वाजता हॉस्पिटलमधून फोन आला तू गेल्याचा आणि...", आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुपारी १ वाजता हॉस्पिटलमधून फोन आला तू गेल्याचा आणि...", आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली...

आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली-"तुझ्या त्रासात तुझ्यासोबत नव्हते, पण..." ...

ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्...  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 

Jyoti Malhotra Latest News : केरळ पर्यटन विभागाच्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ज्योती मल्होत्राने केरळ राज्याला भेट दिली होती. ...

"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

Hindi Controversy in Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्याने राजकारण ढवळून निघाले. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ललकारलं आहे.  ...

प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...

Crime News: तरुणीचे बऱ्याच वर्षांपासून एका तरुणासोबत अफेअर होते. परंतू, तिच्याशी लग्न करत नव्हता आणि तिचे दुसरीकडे लग्नही होऊ देत नव्हता. तिला स्थळ आले की तो नकार देण्यास सांगत होता. ...

Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ...

अंकिता लोखंडेवर घरातून बाळासाठी प्रेशर, प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली- "मी आता थकलीये पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेवर घरातून बाळासाठी प्रेशर, प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली- "मी आता थकलीये पण..."

गेल्या काही दिवसांपासून अंकिता गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात अंकितानेच लाफ्टरशेफच्या सेटवर "मी प्रेग्नंट आहे" असं म्हटलं होतं. आता त्याबाबत अभिनेत्रीने खुलासा करत प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.  ...