लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अवयवदानामुळे जीवदान; दोन्ही किडन्यांचे छत्रपती संभाजीनगरात प्रत्यारोपण, यकृत नागपूरला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवयवदानामुळे जीवदान; दोन्ही किडन्यांचे छत्रपती संभाजीनगरात प्रत्यारोपण, यकृत नागपूरला

६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवदान ...

लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या प्रकाराबाबत पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

ZIM vs NZ : न्यूझीलंडचा विश्व विक्रम! टीम इंडियासह असा पराक्रम करणारा ठरला तिसरा संघ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs NZ : न्यूझीलंडचा विश्व विक्रम! टीम इंडियासह असा पराक्रम करणारा ठरला तिसरा संघ

किवी संघाकडून तिघांनी केली मोठी खेळी ...

नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित 

कृषी विभागाचा दणका : अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा ...

ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

ICICI Bank Minimum Balance: खाजगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक रकमेची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ...

पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील

दरवर्षी वाद निर्माण होतातच व मिटतात, राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची काहीही गरज नाही. चर्चेअंती पुणेकरांमध्ये एकमत होईल.” ...

पाकिस्तानची लढाऊ विमाने आणि भारताची ब्रम्होस पुन्हा भिडणार...; ट्रम्पनी ३७ वर्षांचे युद्ध थांबवले पण... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची लढाऊ विमाने आणि भारताची ब्रम्होस पुन्हा भिडणार...; ट्रम्पनी ३७ वर्षांचे युद्ध थांबवले पण...

India Vs Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर लाँच केले होते. यावेळी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करताना पाकिस्तानची लढाऊ विमाने JF-17 थंडर आड आली होती. त्यांना भारताच्या ब्रम्होस मिसाईलची चांगलेच पाणी पाजले होते. ...

'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच, एक संपूर्ण देश दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे. ...