लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

Deputy CM Eknath Shinde News: युतीच्या घोषणेला साधारण महिना उलटून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली. ...

"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी. त्यांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. राजेश खन्नांच्या निधनानंतर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे अनिता अडवाणीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ...

नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना

वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. ...

आजचा अग्रलेख: चाड की धाक? नव्या विधेयकाने कट्टर विरोधकच नव्हे, तर कडवे समर्थकही बुचकळ्यात - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: चाड की धाक? नव्या विधेयकाने कट्टर विरोधकच नव्हे, तर कडवे समर्थकही बुचकळ्यात

भारत सर्वांत मोठा लोकशाही देश असला तरी राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. ...

प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का

बुधवारी रात्री उशिरा ही तरुणी तिचा प्रियकर आवेशच्या घरी गेली होती. तिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. ...

Pune Metro: गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो; मध्यवर्ती भागातील कसबा, मंडई, स्वारगेट स्थानके सुरू राहणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो; मध्यवर्ती भागातील कसबा, मंडई, स्वारगेट स्थानके सुरू राहणार

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू राहणार असल्याने नागरिकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहता येणार ...

सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी

जीएमएन पिल्लई नावाच्या अधिकाऱ्याने २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये केला निधीचा अपहार ...

अश्विनने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण; राहुल द्रविडसमोर झाला भावूक, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण; राहुल द्रविडसमोर झाला भावूक, पाहा व्हिडीओ

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गेल्या वर्षीच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान निवृत्त झाला. ...