लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

Chitra Wagh Manoj Jarange Patil: भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर मनोज जरांगे यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी आव्हान दिले.  ...

अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर! भारत 'या' ४० देशांसोबत करणार व्यापार, कोणत्या वस्तू विकणार? पाहा... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर! भारत 'या' ४० देशांसोबत करणार व्यापार, कोणत्या वस्तू विकणार? पाहा...

अमेरिकेने ५०% कर लादल्यामुळे भारताने आता पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ...

Tur Crop Management : तीन प्रकारच्या बुरशीपासून तूर पिकाचे संरक्षण कसे कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Crop Management : तीन प्रकारच्या बुरशीपासून तूर पिकाचे संरक्षण कसे कराल? वाचा सविस्तर 

Tur Crop Management : भाऊसाहेब मोटे यांच्या शेतातील प्रादुर्भावग्रस्त तूर पिकाचा नमुना विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात आणला होता. ...

'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश

रशियाकडून तेल खरेदी केल्याप्रकरणी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५% कर लादल्याने भारत आणि अमेरिकेतील व्यापारी तणाव वाढत आहे. ...

Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

मिरजेत गुप्त बैठक, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा, राजकीय हालचालींचा रंगमंच तापला ...

Sangli: विस्तारित म्हैसाळच्या इलेक्ट्रिक लाइनसाठी ८० कोटींची निविदा मंजूर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विस्तारित म्हैसाळच्या इलेक्ट्रिक लाइनसाठी ८० कोटींची निविदा मंजूर

संग्राम जगताप यांची माहिती : विलासराव जगताप यांचा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा ...

'त्या' शासकीय कंपनीच्या कार्यालयातील जुगार कारवाईवर प्रश्नचिन्ह ! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' शासकीय कंपनीच्या कार्यालयातील जुगार कारवाईवर प्रश्नचिन्ह !

Amravati : पोळ्याच्या रात्री जुगाराचा खेळ; पाचशेच्या नोटा, जप्ती ६,९०० चीच? ...

विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून  दुर्घटना घडली. ...