लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच

Vice Presidential Election 2025 india: जग झपाट्याने बदलत असताना, दक्षिण आशियासमोर नवे पेच निर्माण झालेले असताना, भारतातील लोकशाहीसमोर अनेक आव्हाने उभी असताना नव्या उपराष्ट्रपतींना आपल्या घटनात्मक अधिकारांचे भान ठेवावे लागणार आहे. ...

सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न

Gold Rate Prediction: पुढील वर्षभरात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता; सोन्याची किंमत १,१३,००० रुपयांवर; दरात आणखी वाढ होणार ...

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

Maratha Reservation Bombay High Court: राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर व सातारा गॅझेटियरच्या आधारे २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. ...

विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ

विमा कंपन्या अनेक योजनांच्या पोटयोजना आणि त्यावर परत 'रायडर' म्हणून इतर छोट्या योजना जोडतात.  ...

भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."

India US News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेच्या सकारात्मक मूल्यांकनाला प्रतिसाद दिला. ...

नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 

संतप्त झालेल्या जनतेने पॅरिससह अन्य शहरांमध्ये बुधवारी उग्र निदर्शने केली. त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले व आगी लावल्या.  ...

नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 

Nepal Protests Gen z: पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्कराने ही कारवाई केली. ...

युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 

Uddhav Thackeray Raj Thackeray: ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या साक्षीने ५ जुलै रोजीच्या मेळाव्यात जाहीर केले होते. ...