MGNREGA Scheme: केंद्र सरकारच्या आदेशानुसार झालेल्या सामाजिक अंकेक्षणात (Social Audit) ग्रामसभा न घेता, बंद दाराआड केवळ कागदोपत्री तपासणी झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (MGNREGA Scheme) ...
नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी रोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह, सुशीला कार्की यांच्या नावांनंतर आता ५४ वर्षीय कुलमान घिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. ...
ललित प्रभाकर 'जुळून येती रेशिमगाठी' मालिकेमुळे घराघरात पोहोचला. तो मूळचा उल्हासनगरचा आहे. ललितने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या आईबाबांचा संघर्षकाळ सांगितला आहे. ...