लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Kanda Bajar Bhav : राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav) ...

Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल

पेशावरमधील एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात टीटीपी बंडखोर रस्त्यांवर चौक्या बनवत आहे. ...

ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके

IND vs AUS 2nd ODI: ४ बळी घेणारा अँडम झम्पा ठरला सामनावीर ...

Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

Rajendra Phalke: शरद पवार गटातील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची आज भेट झाली. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक भाऊबीजेला कमी; काही बाजारात दरात किरकोळ घट! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक भाऊबीजेला कमी; काही बाजारात दरात किरकोळ घट!

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'

Smriti Mandhana Smashed Century : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय बॅटरच्या बॅटमधून आलेले हे पहिले शतक ठरले. ...

फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर

जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे. ...

धक्कादायक! जीवे मारण्याची धमकी देत २० लाख हडपले; माजी नगरसेवकासह तिघांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! जीवे मारण्याची धमकी देत २० लाख हडपले; माजी नगरसेवकासह तिघांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा

नाशिक पोलिसांनी सध्या राजकीय आणि सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे ...