लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश

ऐन दिवाळीच्या दरम्यान राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी आहे. ...

लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य

या प्रकरणाची  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. ...

‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा

पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई हे फक्त एक ट्रेलर होते. ...

Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

 Kasara Ghat Protest: राज्यातील आदिवासीवाश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबई च्या वेशीवर येऊन ठेपला आहे. ...

Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट

Maruti Car Sale: दिवाळीचा सण सुरू झाला असून, कार खरेदीसाठी हीच योग्य वेळ मानली जाते. दरम्यान, मारुती सुझुकीने आपल्या कार्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. ...

ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट

पाक-न्यूझीलंड सामना रद्द अन् दक्षिण आफ्रिकेचा संघ फायद्यात ...

Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'

Nagpur Railway: गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. ...

Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Fake News: 'फेक न्यूज' आणि दिशाभूल करणाऱ्या लोकांविरोधात रेल्वे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली. ...