लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर 

अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी व पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रेकडे जाता यावे, यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग ‘एमएमआरडीए’ बांधत आहे. ...

हवालाचे पैसे महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच गायब; पोलिसांनीच हडपले १.४५ कोटी, महिला अधिकाऱ्याची 'डील' फसली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवालाचे पैसे महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच गायब; पोलिसांनीच हडपले १.४५ कोटी, महिला अधिकाऱ्याची 'डील' फसली

मध्य प्रदेशात महिला पोलीस अधिकाऱ्याने हवालाचे पैसे लुटल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...

गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेत दिसली असती स्मिता शेवाळे, पण...; नेमकं कुठं बिनसलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेत दिसली असती स्मिता शेवाळे, पण...; नेमकं कुठं बिनसलं?

गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मालिकेत दिसली असती स्मिता शेवाळे, पण...; 'तो' किस्सा सांगत म्हणाली... ...

सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश

How To Become Billionaire : अनुपम मित्तल म्हणतात की जेव्हा एखाद्याकडे पुरेसे पैसे असतात तेव्हा त्यांनी सर्वात आधी घर खरेदी करावे. डोक्यावर छप्पर असल्यास ते मोठे धोके पत्करू शकतात. ...

वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त, १८ भूमाफियांविरूद्ध ईडीचे आराेपपत्र  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त, १८ भूमाफियांविरूद्ध ईडीचे आराेपपत्र 

भ्रष्टाचारासाठी केली यंत्रणा उभी; ३४१ पानांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे ...

प्रत्येक रेल्वे स्टेशनचं नाव काळ्या अक्षरात पिवळ्या बोर्डवरच का लिहिलं असतं? जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रत्येक रेल्वे स्टेशनचं नाव काळ्या अक्षरात पिवळ्या बोर्डवरच का लिहिलं असतं? जाणून घ्या नेमकं कारण

Interesting Facts : प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेलं असतं. पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, याचं कारण काय असतं? ...

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

Sanjay Raut's health : खासदार संजय राऊत यांना भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. ...

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन

बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनची १०९९ कोटींची लघुतम निविदा; ३१.३ हेक्टर जागेवर इमारती उभारणार ...