लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Hyundai मोटर्समध्ये खांदेपालट! पहिल्यांदाच एका भारतीयाकडे कंपनीचे नेतृत्व; कोण आहेत तरुण गर्ग ? - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hyundai मोटर्समध्ये खांदेपालट! पहिल्यांदाच एका भारतीयाकडे कंपनीचे नेतृत्व; कोण आहेत तरुण गर्ग ?

Hyundai Motors India : तरुण गर्ग यांना ह्युडांई मोटर इंडिया लिमिटेडचे MD आणि CEO बनवण्यात आलं आहे. ...

मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर

घोळ संपेना : काँग्रेसह आता भाजपनेही केली तक्रार ...

Ratnagiri Crime: अपहार केलेल्या दागिन्यांवर काढले ३५ लाखांचे कर्ज, जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत अपहार - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: अपहार केलेल्या दागिन्यांवर काढले ३५ लाखांचे कर्ज, जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत अपहार

कर्ला शाखेत अपहार, पोलिसांकडून सर्व दागिने हस्तगत ...

आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!

Rajasthan Jaisalmer Bus Fire News: जैसलमेर बस दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्ख कुटुंब जळून खाक झाले. ...

Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर

Maithili Thakur Bihar Assembly Constituency: मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवणार यावर भाजपकडून अखेर शिक्कामोर्तब झाला. भाजपची दुसरी यादी जाहीर झाली असून, यात मैथिली ठाकूर यांच्या नावाचाही समावेश आहे. ...

२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून

धाराशिवच्या सहकारी संस्थेतून कोट्यवधींची चोरी करुन पळालेल्या शिपायाला पोलिसांनी अटक केली ...

परतीच्या पावसाने भात, नागली, भाजीपाला पिके बाधित; रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीच्या पावसाने भात, नागली, भाजीपाला पिके बाधित; रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका ...

Nanded: ३६६ फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणदोन लाखांचा दंड वसूल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: ३६६ फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणदोन लाखांचा दंड वसूल

रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई ...