लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या टी२० मालिका स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त

कमी कॅरेटच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल, ग्राहकांची दिवसभर रेकॉर्डब्रेक गर्दी, दरवाढीनंतरही ग्राहकांचा ओघ वाढलाच, एक लाख कोटींची खरेदी ...

बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप

बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात मोठे मतदान होऊन प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो, असे आ. म्हात्रे म्हणाल्या.   ...

कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

हा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश

ऐन दिवाळीच्या दरम्यान राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी आहे. ...

लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य

या प्रकरणाची  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. ...

‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा

पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई हे फक्त एक ट्रेलर होते. ...

Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

 Kasara Ghat Protest: राज्यातील आदिवासीवाश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबई च्या वेशीवर येऊन ठेपला आहे. ...