लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा... - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 19 ऑक्टोबर, 2025 रविवारी कन्या राशीत आहे. ...

युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा

ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमसोबत दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली. ...

बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले. ...

बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही

पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...

महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत चार असे मतदारसंघ आहेत, जिथे महाआघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत.  ...

शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश

पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबत शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे यांनी याचिका दाखल केली आहे. ...

३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी १,३५६  कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली.  ...

‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?

तक्रारींच्या पडताळणीसाठी वस्तुस्थितीजन्य अहवाल; नोंदणीची प्रक्रिया कायदेशीरच, राज्यात सद्यस्थितीत सुमारे ९ कोटी ८० लाख मतदार ...