लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा

गेल्या काही काळापासून कनिका पडद्यापासून दूर आहे. कनिकाने संन्यास घेतला आहे.  ३ वर्षांपूर्वीच कनिकाने संन्यास घेतल्याचं सांगितलं. ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर कनिका ओशोंच्या आश्रमात जात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.  ...

गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...

Maruti Victoris Price Hike: गेल्या महिन्यातच नवरात्रीच्या मुहूर्तावर कंपनीने ही कार लाँच केली होती. आता महिना होत नाही तोच कंपनीने कारच्या किंमती वाढविल्या आहेत.  ...

"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!

भैयाजी म्हणाले, "अंतर्गत आणि बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी भारताने 'स्वावलंबी, सशक्त आणि सजग' राष्ट्र बनेणे आवश्यक आहे. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि परदेशातील भारतीय नागरिकही देशाच्या संस्कृतीमुळे अभिमानास्पद अनुभव घेत आहेत. ...

"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."

Rakhi Sawant Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया सध्या आयटम साँग करत आहे आणि कौतुकाची थाप मिळवित आहे. हे पाहून आता राखी सावंतने तिच्यावर निशाणा साधला आहे. ...

कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार

ठाण्यात काळी दिवाळी साजरी करून राज्य सरकारविरोधात आंदोलन ...

ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे

काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्वसंध्या हा कार्यक्रम झाला.  ...

‘एव्हरेस्ट’- महेश मांजरेकर यांच्यात ‘कॉपीराइट’ वाद  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एव्हरेस्ट’- महेश मांजरेकर यांच्यात ‘कॉपीराइट’ वाद 

कॉपीराइटसंबंधी बाबींचे उल्लंघन केल्याचा आरोप केले आहेत.  ...

बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार: शिंदेसेना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार: शिंदेसेना

बदलापूरमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. ...