Tukdebandi Act: तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली. ...
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...
९-९-६ हे चिनी मॉडेल किंवा नियम माहीत आहे? याच मॉडेलच्या आधारे चीननं जगाच्या तुलनेत अतिशय वेगानं आपली प्रगती केली, आपला देश कुठल्या कुठे नेऊन ठेवला आणि आता तर अमेरिकेशीही तो टक्कर देण्याच्या स्थितीत आहे. इतका की चीनलाच आता जगाची एकमेव महासत्ता बनायचं ...
ब्राझिलमधील बेलेम येथे ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ची (यूएनएफसीसीसी) तिसावी बैठक (‘कॉप ३०’) १० ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होते आहे. या परिषदेचे ठिकाण बेलेम हे ॲमेझॉन जंगलात वसलेले एक छोटे शहर आहे. विकसनशील देशांमधील शहरां ...