लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

स्वा. सावरकरांच्या 'अनादि मी.. अनंत मी…' गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार; अमित शाह यांच्या हस्ते गौरव - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वा. सावरकरांच्या 'अनादि मी.. अनंत मी…' गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार; अमित शाह यांच्या हस्ते गौरव

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पहिल्यांदाच घोषित केलेल्या 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार २०२५'चा पहिला सन्मान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी... अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात आला आहे. ...

'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या

'सितारे ज़मीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे. आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन. जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे. ...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेची वर्षपूर्ती! कलाकारांनी 'असं' केलं सेलिब्रेशन, फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येड लागलं प्रेमाचं' मालिकेची वर्षपूर्ती! कलाकारांनी 'असं' केलं सेलिब्रेशन, फोटो आले समोर

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका गतवर्षी २७ मे २०२४ पासून सुरु झाली होती. ...

बाजारात तीव्र चढ-उतार! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स वाढले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तीव्र चढ-उतार! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स वाढले

Stock Market : तीव्र चढउतारांनंतर निफ्टी-सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. व्यापक बाजारपेठेत चांगली कामगिरी दिसून आली. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी झाली. ...

Humani Kid : हुमणी किडीचे नियंत्रण करण्याची योग्य वेळ आली; करा हे सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Humani Kid : हुमणी किडीचे नियंत्रण करण्याची योग्य वेळ आली; करा हे सोपे उपाय

वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात. ...

'कान्स'नंतर आलिया भट पोहचली थेट स्पेनमध्ये, मैत्रिणीच्या लग्नात गर्ल गँगसोबत उडवली धमाल! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कान्स'नंतर आलिया भट पोहचली थेट स्पेनमध्ये, मैत्रिणीच्या लग्नात गर्ल गँगसोबत उडवली धमाल!

मैत्रिणीच्या लग्नात आलिया भट आपल्या गर्ल गँगसोबत धमाल करताना दिसून आली. ...

अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास; औशात सिनेस्टाईल चोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास; औशात सिनेस्टाईल चोरी

दुकान फोडून मोबाईल लाखोंचा माल लंपास ...

ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस

आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ...