लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते

“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती ...

विद्यापीठाचा ‘युवक महोत्सव’ जिल्हानिहाय होणार; तर स्वतंत्र लोककला महोत्सवाचे देखील आयोजन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा ‘युवक महोत्सव’ जिल्हानिहाय होणार; तर स्वतंत्र लोककला महोत्सवाचे देखील आयोजन

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील ‘लोककला महोत्सव’ही यंदापासून स्वतंत्रपणे घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता ...

ट्रम्प टॅरिफमुळे भारताला होणार सर्वाधिक फायदा; या कंपन्यांच्या प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे भारताला होणार सर्वाधिक फायदा; या कंपन्यांच्या प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

America Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होणार आहे. ...

निवृत्त सैनिकानं उभारलेलं Leela हॉटेल, नंतर प्रॉपर्टी आणि नावाची विक्री; आता ४० वर्षांनी शेअर बाजारात एन्ट्री - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्त सैनिकानं उभारलेलं Leela हॉटेल, नंतर प्रॉपर्टी आणि नावाची विक्री; आता ४० वर्षांनी शेअर बाजारात एन्ट्री

देशातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडपैकी एक असलेल्या लीला पॅलेस एड रिसॉर्टनं स्थापनेच्या सुमारे ४० वर्षांनंतर सोमवारी, २६ मे रोजी शेअर बाजारात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. ...

“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story

PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ...

IPL 2025 : "घर आजा परदेसी..." गाणं वाजलं; आता लोकल टी-२० लीगमधील शतकवीराला मिळणार पहिली संधी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "घर आजा परदेसी..." गाणं वाजलं; आता लोकल टी-२० लीगमधील शतकवीराला मिळणार पहिली संधी

मार्करमच्या जागी त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. एक नजर त्याच्या खास रेकॉर्ड्सवर ...

'या' शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळतेय जमीन, ही योजना आहे तरी काय?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळतेय जमीन, ही योजना आहे तरी काय? 

Agriculture Scheme : इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

"त्याला आणखी पैशांची गरज..!", अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर, 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीने केलं मदतीचं आवाहन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याला आणखी पैशांची गरज..!", अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर, 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीने केलं मदतीचं आवाहन

दुःखद! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कॅन्सरच्या चौथ्या स्टेजशी लढा. तारक मेहता.. मधील अभिनेत्रीने लोकांकडे केलं मदतीच आवाहन ...