लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. ...

भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची थेट कारवाई : रेती माफियांना झटका! ...

Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. ...

भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार

भारताच्या या कृतीमुळे चीन आणि पाकिस्तान यांचा मात्र जळफळाट होणार आहे. कारण दोन्ही देशांना सौदी अरेबियाशी आपले आर्थिक संबंध सुधारायचे आहेत. ...

अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

Yavatmal : चार दिवसांत दुचाकीवरून १९ हजार २४ फूट अंतर पार ...

मराठवाड्यास पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोन हजार गावे बाधित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यास पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोन हजार गावे बाधित

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. ...

Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया...  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया... 

Khol Nangrat : वेगवेगळ्या सिंचन पद्धती, पारंपारिक शेतीपद्धती व यांत्रिकारणाचे परिणाम या सर्वांचा मातीवर (Soil Plough) परिणाम होत आहे. ...

Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

Corona Virus : देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. ...