लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

CSMT रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ अखेर लागले बॅगेज स्कॅनर! प्रवाशांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ अखेर लागले बॅगेज स्कॅनर! प्रवाशांनी व्यक्त केले समाधान

आणखी स्कॅनरसाठी निविदा अंतिम टप्प्यात ...

दुर्लक्षित धोरणांमुळे बुलढाणा जिल्हा दूध उत्पादनाच्या स्पर्धेत मागे; पशुधन असूनही दुग्धसंस्था कोलमडल्या! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुर्लक्षित धोरणांमुळे बुलढाणा जिल्हा दूध उत्पादनाच्या स्पर्धेत मागे; पशुधन असूनही दुग्धसंस्था कोलमडल्या!

Buldhana Milk Industry : दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने भरपूर संधी असतानाही नियोजनशून्यता, अंमलबजावणीचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणांमुळे बुलढाणा जिल्हा आजही दूध उत्पादनाच्या स्पर्धेत मागे आहे. ...

परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."

Hera Pheri 3 Movie : बाबू राव म्हणून सिनेइंडस्ट्रीवर राज्य करणारे अभिनेते परेश रावल 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे चर्चेत आहेत. ...

एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?

देशातील पाच सरकारी बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर दोन बँका एकत्र येऊन नवीन योजना आखत आहेत. ...

विद्यार्थी दुप्पट, शिक्षिका तेवढ्याच! जुन्या निकषानुसार शिक्षक संख्या असल्याने उद्भवली समस्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी दुप्पट, शिक्षिका तेवढ्याच! जुन्या निकषानुसार शिक्षक संख्या असल्याने उद्भवली समस्या

बालवाडीतील बालकांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? ...

ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात

Microsoft To Cut Jobs: मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की, कंपनी बाजारानुसार स्वतःला सुधारण्यासाठी सतत आवश्यक संस्थात्मक बदल करत असते. ...

हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक; स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव ...

कोकोपीटसह ऊस बेणे महागले; ऊस रोपं महागणार का? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकोपीटसह ऊस बेणे महागले; ऊस रोपं महागणार का? वाचा सविस्तर

कोकोपीटसह ऊस बियाणे यांची वाहतूक खर्च, अवकाळी पावसाचा फटका आदी कारणांमुळे रोपनिर्मिती महागली असल्याचे दिसून येत आहे. ...