लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

उल्हासनगरातील उल्हास नदी घाटावर एकूण ८ कोटींचा खर्च, आमदार आयलानीची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील उल्हास नदी घाटावर एकूण ८ कोटींचा खर्च, आमदार आयलानीची माहिती

घाटाचे काम निष्कासित करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश ...

Kolhapur: पन्हाळगडावर उत्खनन करणे पडले भारी, बांधकाम व्यावसायिकाला ५७ लाखांचा दंड - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पन्हाळगडावर उत्खनन करणे पडले भारी, बांधकाम व्यावसायिकाला ५७ लाखांचा दंड

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरीच्या परिसरात चालू असलेल्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने तत्काळ ... ...

"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

महिलेने फ्लाईट अटेंडंट आणि केबिन क्रूला थेट प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. ...

Kolhapur: ‘सीडीएम’मध्ये बनावट नोटा भरल्या, गडहिंग्लजच्या एकावर गुन्हा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘सीडीएम’मध्ये बनावट नोटा भरल्या, गडहिंग्लजच्या एकावर गुन्हा

फसवणुकीची बँकेची तक्रार : ५०० च्या ३५ नोटा बनावट ...

एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द

Air India Plane Pune: दिल्लीहून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पक्षी धडकला. त्यामुळे विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...

कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल.. - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..

मोहम्मद काझेमी यांच्या मृत्यूच्या सहा दिवसांनंतर, मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांनी जनरल माजिद खादेमी यांची नवीन गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ...

मनसेने गोरेगावात पुस्तक भंडारामधील हिंदी पुस्तकांवर शाई टाकून केला निषेध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेने गोरेगावात पुस्तक भंडारामधील हिंदी पुस्तकांवर शाई टाकून केला निषेध

हिंदी पुस्तकांचे वितरण करू नका असे ठणकावून सांगितले. ...

"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 

मुंबईची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा वाढत्या अपघातांमुळे 'डेथलाइन' ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. ...