लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

स्मार्ट मीटर, नकाे, प्रीपेड नको आणि टीओडीही नको; विदर्भवाद्यांची आक्रमक भूमिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट मीटर, नकाे, प्रीपेड नको आणि टीओडीही नको; विदर्भवाद्यांची आक्रमक भूमिका

स्मार्ट मीटरची प्रतिकृतीही जाळण्यात आली... ...

कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मोबाईल लोकेशनवरून घेतला शोध : नदीत उडी मारल्यावर सुखरूप काढले बाहेर ...

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला. - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

 या दरम्यान सर्व  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या  ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला. ...

रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या

भारतीय रेल्वेने उद्यापासून अर्थात १ जुलैपासून रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे... ...

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट

राजस्थानमध्ये एका जोडप्याने एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!

जर तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे... ...

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. भारत एक आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. ...

MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

कृषी परिषदेचे सदस्य सचिव असलेले रावसाहेब भागडे यांना याआधी बऱ्याचदा प्रभारी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण आता याच पदाचा कार्यभार कृषी आयुक्तांना देण्यात आला आहे. ...