लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'धुरंधर'नंतर रणवीर सिंगच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट, सुरू केलं शूटिंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर रणवीर सिंगच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट, सुरू केलं शूटिंग

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

Deputy CM Eknath Shinde News: मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत शक्य ती सारी मदत पोहोचवण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

बोल्डनेस आणि रोमांसचा हेवी डोस, OTTवर दाखल होतेय 'फोर मोर शॉट्स प्लीज ४' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेस आणि रोमांसचा हेवी डोस, OTTवर दाखल होतेय 'फोर मोर शॉट्स प्लीज ४'

Four More Shots Please 4 : फोर मोअर शॉट्स प्लीज ही वेब सिरीज २०१९ मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून तिचे एकूण तीन सीझन झाले आहेत. ...

Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..." - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."

Bengaluru Stampede, IPL 2025: RCBने आयपीएल जिंकल्यानंतर ४ जूनला झालेल्या विजयी मिरवणुकीत ११ जणांचा झाला होता मृत्यू ...

वामनदादांच्या शिष्यांना गीतरूपी आदरांजली, क्रांतीगायकांची एकत्रित मैफल गाजली! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वामनदादांच्या शिष्यांना गीतरूपी आदरांजली, क्रांतीगायकांची एकत्रित मैफल गाजली!

‘वंदन माणसाला’ ते ‘मिळे तुपात पोळी, भीमा तुझ्यामुळे’, भीमाचे गोंधळी या क्रांतीगीतांनी साजरा झाला वामनवेलीवरील दोन फुलांचा जन्मोत्सव! ...

'बिग बॉस ओटीटी' फेम अदनान शेख झाला बाबा, गेल्याच वर्षी मराठी मुलीसोबत थाटला संसार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस ओटीटी' फेम अदनान शेख झाला बाबा, गेल्याच वर्षी मराठी मुलीसोबत थाटला संसार

'बिग बॉस ओटीटी ३' फेम सोशल मीडिया स्टार अदनान शेखच्या घरी पाळणा हलला आहे. अदनान शेख बाबा झाला आहे. अदनाने त्याच्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...

Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा

Raja Raghuwanshi : सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं. ...

'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान

UP Politics: 'फक्त योगीच नाही, तर देवेंद्र फडणवीस अन् हिमंता बिस्वा शर्मा यांनाही पसंत केले जाते.' ...