लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांना पितृशोक, भावुक पोस्ट लिहून अभिनेत्रीने वडिलांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांना पितृशोक, भावुक पोस्ट लिहून अभिनेत्रीने वडिलांना वाहिली श्रद्धांजली

राम तेरी गंगा मैली फेम प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालंय ...

पाच वर्षांत ‘पेंग्विन्स’वर २५ कोटी रुपयांचा खर्च! हाउस किपिंगसाठी जवळपास २७ कोटी खर्च - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत ‘पेंग्विन्स’वर २५ कोटी रुपयांचा खर्च! हाउस किपिंगसाठी जवळपास २७ कोटी खर्च

राणीच्या बागेत अनेक पारंपरिक वृक्षासोबत, विविध प्रकारची दुर्मीळ झाडे, वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी बहरलेली राणीची बाग अनेक संशोधक, विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रेरित करते. त्यामुळे येथील वृक्षसंपदेच्या देखभालीवर बराच खर्च होत असतो. ...

Maharashtra Weather Update: कोकणात मुसळधार पाऊस; पुणे-साताऱ्याला सतर्कतेचा इशारा वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: कोकणात मुसळधार पाऊस; पुणे-साताऱ्याला सतर्कतेचा इशारा वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने जोर आणखी वाढला असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तविला आहे. पावसामुळे काही ठिकाणी पूर व भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ...

सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..." - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."

सिबिल स्कोअर खराब असल्यानं कर्ज मिळणं खूप अवघड जातं. पण त्यामुळं एखाद्याला नोकरी नाकारली जाऊ शकते का? ...

शहरात केवळ दोनच अनधिकृत होर्डिंग उभे; २२ अनधिकृत होर्डिंग्ज पाडल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात केवळ दोनच अनधिकृत होर्डिंग उभे; २२ अनधिकृत होर्डिंग्ज पाडल्याचा महापालिकेचा दावा

- सहायक आयुक्तांच्या टाळाटाळीमुळे गौडबंगाल समजेना ...

पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर

देशातील म्युच्युअल फंड उद्योगात २०१४ पासून सातत्याने पैसा येत आहे. गुंतवणुकीचे पर्याय अधिक पारदर्शक, सोपे व्हावेत, यासाठी उद्योगाने अनेक इनोव्हेशन केले आहेत. ...

"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...

६-६ व्हॅनिटी व्हॅन, आरसा धरायला वेगळा माणूस अन् बरंच काही, पहलाज निहलानींचा खुलासा ...

अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना

Three Indians Kidnaped In Mali: कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे. ...