लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

New Jersey Plane Crash: अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे  धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. ...

व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल

हिंजवडी येथील आयट्रेंड होम्स सोसायटी येथे मंगळवारी (दि.१) रात्री पावणेएक ते पहाटे पावणेचार या कालावधीत ही घटना घडली. ...

Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी

Stock Markets Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी निफ्टीच्या वीकसी एक्सपायरीच्या दिवशी बाजारात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला होता. ...

Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?

Mumbai Teacher relation with Student: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून शिक्षिकेचे हे प्रकरण सुरू होते. शिक्षिकेने त्याचे व्हिडीओही बनवले. ...

कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर

तुम्ही जर चारचाकी कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ...

भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!

India Pakistan Conflict: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. ...

ठगालाच सांगितले, माझी फसवणूक झाली आहे... दुसऱ्या व्यवहारात आरोपी फिल्मी स्टाईलने जाळ्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठगालाच सांगितले, माझी फसवणूक झाली आहे... दुसऱ्या व्यवहारात आरोपी फिल्मी स्टाईलने जाळ्यात

ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील ३८ वर्षीय युट्युबर महिलेने जानेवारी २०२४ मध्ये फेसबुकवर पाच लाख गुंतवून २५ लाख कमावण्याच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क केला. ...

सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर

Solar Pump Complaint राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. ...