लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

१० वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या होणार ४१ लाख, ठाणे खाडीसह पारसिक डोंगरामुळे हद्दवाढीच्या मर्यादा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१० वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या होणार ४१ लाख, ठाणे खाडीसह पारसिक डोंगरामुळे हद्दवाढीच्या मर्यादा

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. ...

सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेस महापालिकेचा सुरुंग; भूखंडावर दाखविले ट्रक टर्मिनलचे आरक्षण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेस महापालिकेचा सुरुंग; भूखंडावर दाखविले ट्रक टर्मिनलचे आरक्षण

महापालिकेने विकास आराखड्यात या भूखंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२०० ट्रकसाठी टर्मिनल विकसित केल्याचे नमूद केले आहे. ...

कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो नवी मुंबईतून जाणार; घणसोली-महापेत राहणार थांबा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो नवी मुंबईतून जाणार; घणसोली-महापेत राहणार थांबा

खासगीकरणाचा घेणार आधार, कांजुरमार्ग ते बदलापूर हा मेट्रो मार्ग ४४.७ किमीचा असून त्यावरून २०४१ पर्यंत०.९५ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. ...

महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांना १९२ कोटींचा बूस्टर, भूसंपादन वेगाने होणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांना १९२ कोटींचा बूस्टर, भूसंपादन वेगाने होणार

प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के व राज्य शासनाचे कर १०० टक्के, तसेच जमिनीची किंमत याकरिता हे कर्ज दिले आहे. हे सर्व कर्ज एमएमआरडीएच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...

शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत

दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे. ...

मंडप उभारणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मंडप उभारणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मागील 2 वर्षांपासून कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ...

खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा

केंद्राने हिरवा कंदील दिल्याने राज्य शासनाचा निर्णय : वसई-विरार महापालिकेला मिळणार ७०एमएलडी पाणी ...

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर, सरकारचे मात्र कागदी घोडे, ९१ बंदरे अतिसंवेदनशील, नौदलाचा होता अहवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर, सरकारचे मात्र कागदी घोडे, ९१ बंदरे अतिसंवेदनशील, नौदलाचा होता अहवाल

Maharashtra security: श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका संशयास्पद बोटीत तीन एके ४७ रायफली, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशाची संरक्षण यंत्रणा जागी झाली असून राज्याच्या गृह खात्याने रेड ...