बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
Maharashtra lok sabha election 2024 : उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची प्रचार सभा काल जोगेश्वरी पूर्व शिवसेना शाखा क्र ७७ यांच्यावतीने आयोजित केली होती ...
मालाड (पूर्व ),कुरार गाव, हवाहिरा पार्क जमजम बेकरी जवळ हे निवडणूक कार्यालय उघडले आहे.अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधला. ...
Lok Sabha Elections 2024 : मंगळवारी रवींद्र वायकर निवडणूक अर्ज भरणार आहे. ...
“नो वॉटर नो व्होट” या आंदोलनामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी गोराई कोळीवाडयात जावून स्थानिकांना येथील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. ...
मुंबई महानगर पालिकेने मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल येथे सुरू करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी लोकमतला सांगितले. ...
अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी दि,9 मार्च रोजी शाखांच्या भेटी दरम्यान जाहिर केली होती. ...
या मतदार संघातील नागरिक, प्रवासी – वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ...
गोरेगाव पश्चिम, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जवाहर नगर येथे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिक्षक संवाद मेळावा पार पडला. ...