लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

महेश गलांडे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नाही, असेही अनेकदा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटलं होत. ...

संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे.... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे....

राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. ...

काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यासाठी एकवटले अब्दुल्ला अन् मेहबुबा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यासाठी एकवटले अब्दुल्ला अन् मेहबुबा

फारुक अब्दुल्लांनी बैठकीनंतर बोलताना म्हटले की, 5 ऑगस्ट 2019 पूर्वीचे सर्व अधिकार आम्हाला परत मिळावे. तसेच, मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत आघाडी केल्याची घोषणाही अब्दुल्ला यांनी केली ...

Video : तुमचं नाव लिहून आत्महत्या करू, पूरग्रस्त पीडित महिलेची आमदाराला धमकी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : तुमचं नाव लिहून आत्महत्या करू, पूरग्रस्त पीडित महिलेची आमदाराला धमकी

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. ...

'बिहार निवडणुकीत शिवसेनेसोबत एकत्र येणं राष्ट्रवादीला अशक्य' - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहार निवडणुकीत शिवसेनेसोबत एकत्र येणं राष्ट्रवादीला अशक्य'

हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे ठाकरी शैलीत खरमरीत पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे ठाकरी शैलीत खरमरीत पत्र

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. ...

उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या तीन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या तीन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला 

गोंडा जिल्ह्याच्या परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून तिन्ही मुली झोपेत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेतला आहे. ...

सरकार पाडण्यासाठी न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार पाडण्यासाठी न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ...