जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, २२ हजार ८९६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६८ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे. ...
पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली. ...
शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले असतानाच किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. तर रविवारीही तापमान घटले असून किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले. ...
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...